Monday, March 13, 2006
Previous Posts
- Photo of Ravi Dh...
- RAVINDRA SUKHADEO DHURANDHARBSC MBA DITM CCEX LLB
- JAY SHIV GORAKSHANATH
- Twelve Tips for Team Building: How to Build Succes...
About Me

- Name: ravi dhurandhar
- Location: Badlapur, Maharashtra state, India
मी असाच आहे, एकटा एकटा जगणारा.... सर्वात असाताना देखील, स्वतःहाच्या शोधात फिरणारा..... मी असाच आहे, खुप प्रेमाने बोलणारा.... आपल्या सरळ वागण्याणे , कुणालाही सहज आपलसं करणारा...... मी असाच आहे, जीवानाचमर्म जाणणारा.... साध्या मैत्रीच्या नात्यालाही, आपला धर्म मानाणारा..... मी असाच आहे, दुखाःतही नेहमीहसणारा.... अन हसत हसता नियतीला लाजवणारा.... मी असाच आहे, इतरांना सतत प्रकाश वाटणारा.... पणस्वतःहा मात्र, काळोखात आठणारा..... मी असाच आहे, सगळ्यांपासुन दुर दुर जाणारा.. जाताना मात्र सगळ्यांच्यामनात घर एक करुन राहणारा........



0 Comments:
Post a Comment
<< Home